मोबाइल स्क्रीन मिररिंग

मोबाईल स्क्रीन मिररिंग

 मोबाईल स्क्रीन मिररिंग


मोबाईल मिररिंग च्या बर्याच पद्धती आहेत . पण मला आवडलेले अत्यंत सोपी पद्धत .पटकन मोबाईल लॅपटॉप वर मिरर होतो .
यासाठी मोबाईल वर फक्त Airdroid नावाचे Apps google play store वरून घेऊन install करून घ्यावे लागेल  .laptop वर कोणतेही software घ्यायची गरज नाही .नेट ची गरज नाही व अमर्यादित काळासाठी चालते .pc ला देखील होवु शकते पण pc ला wifi असणे आवश्यक.

कृती
  • मोबाईल मध्ये Airdroid हे apps install करा .
  • मोबाईल व laptop चे wifi व नेट बंद करा .
  • मोबाईल चे hotspot सुरु करा .
  •   आता laptop चे wifi सुरु करून मोबाईल च्या hotspot ला connect करा . 
  • आता मोबाईल वर Airdroid हे apps ओपन करा .
  • Apps ओपन केल्यावर tools मधे tethering मधे जा .समोर  IP Address दिसतो .
  • आता laptop वर google क्रोम किंवा मोझीला फायरफॉक्स हे browser ओपन करा . 
  • browser च्या Address बार वर Apps वरील  IP address टाका . व इंटर दाबा . 
  • आता मोबाईल वर except opion दिसेल except करा .
  • आता laptop वर screenshot option दिसेल त्याला click करा .
  • आता मोबाईल वर start option दिसेल . start ला टच करा .
  • आता तुमच्या मोबाईल ची स्क्रीन laptop वर दिसू लागेल ती मोठी करून घ्या .
  • स्क्रीन मिरर झाल्यावर मोबाईल वर नेट सुरु करून एखादी कृती  online ही आपण दाखवू शकता .
App links https://play.google.com/store/apps/details?id=com.sand.airdroid





https://goo.gl/forms/KPH3ztSTSzwAG8vb2

https://goo.gl/forms/xphqSIX3NIo3GzVC2

No comments:

Post a Comment