Whats मध्ये GIF

Whats मध्ये GIF

Whatsapp मध्ये GIF फाईल कशी बनवावी ?

 १) सुरुवातीला आपण ज्यांना पाठवणार आहात त्याचे नाव सिलेक्ट करा.

 २) आपण ज्याप्रमाणे विडीओ पाठवतो 📎 या चिन्हावरून विडीओ 🎞मधून कोणताही एक सिलेक्ट करून घ्या.

 ३) मग तो आपणास क्रॉप म्हणजेच त्यातील भाग इतका कमी करा कि, तो फक्त ६ सेकंदच असेल.
 ४) जसा हि तो ६ सेकंदाचा किंवा त्यापेक्षा कमी होईल.

 ५) त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ कॅमेराचे चित्र दिसेल.
त्यावर क्लिक करा.

 ६) विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल.

 ७) अहो पाहता काय? आपली GIF फाईल तयार आहे. पुढे पाठवून द्या.

अशाप्रकारे आपण अगदी सहजपणे GIF फाईल तयार करून इतरांना पाठवू शकता.

No comments:

Post a Comment