पेन्शन योजना (DCPS) शासननिर्णय

पेन्शन योजना (DCPS) शासननिर्णय

🙏  शासननिर्णय 🙏

🌷पेंशन योजना स्पेशल🌷

       ( DCPS व NPS  )

GR download साठी gr च्या नावावर/लिंकवर  click करा 

जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक ,उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्य राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत :- दिनांक 10/02/2020

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या व दि .01.04.2015 पूर्वी सेवानिवृत्ती / बडतर्फी/निधन / राजीनामा इत्यादी कारणास्तव सेवा समाप्त झालेल्या कर्मचायांच्या अंशदानाच्या अंतिम परताव्याबाबत. दिनांक 04/01/2020

* जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकव शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत :- दिनांक 13/12/2019

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत :- दिनांक २०/०८/२०१९

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत “शासनाच्या अंशदानात” वाढ करण्याबाबत :- दिनांक १९/०८/२०१९

*  परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत :- दिनांक २९/०९/२०१८

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्ट्टात आलेल्या देय ठरणाऱ्या लाभांबाबत :- दिनांक :- 11/01/2018

नवीन “परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या” अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दती :- दिनांक 20/12/2017

नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जमा रकमेचा परतावा (DCPS) :- दिनांक 13/07/2017

राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट होण्यासंदर्भांत स्पष्ट्टीकरण व संबंधित प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत दिनांक :- 10/07/2017

*  राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू असणाऱ्या ज़िल्हा परिषदेतील (शिक्षक वगळून) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना(NPS) (स्तर-1) लागू करावयाची कार्यपद्धती :- दिनांक 13/06/2017

नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) - दिनांक 18/02/2016

राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करण्याबाबत दिनांक :-27/08/2014

राज्य शासनातील कर्मचार्याना तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकार्यांना लागु असलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन (NPS) योजनेबाबतची (स्तर-1) कायमपध्दती . दिनांक 06/04/2015

राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करण्याबाबत. दिनांक 27/08/2014

नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मच्यार्यांच्या नविन "परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या " अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपद्धती :- दिनांक - 08/05/2014

नवीन IFMS प्रणालीमधील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या कार्य पध्दतीबाबत. :- दिनांक - 04/10/2013

*नविन " परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मच्यार्यांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीवरील व्याज व नियमित मासिक अंशदानावरील व्याज जमा करण्या बाबत " दिनांक :- 16/11/2012

नवीन " परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचायांच्या सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी स्तर -२ मध्ये जमा करण्याबाबतची कार्यपद्धती :- दिनांक 14/12/2010

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20101129181229001.pdf Date :- 29/11/2010

*नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंशदानाच्या रकमा परत करण्याची कार्यपद्धती :- दिनांक 12/11/2010

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20110520110709001.pdf Date : 06/04/2011

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या कार्यपध्दतीबाबत :- दिनांक 03/04/2010

*https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20090716125807001.pdf Date :- 16/07/2009

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20090302182114001.pdf Date :- 27/02/2009

नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना स्पष्टीकरण दिनांक 24/02/2009

नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपध्दतीबाबत - दिनांक 30/01/2009

*https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20080408154642001.pdf Date : 08/04/2008

*नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपध्दतीबाबत - अधिकार प्रत्यायोजन दिनांक 26/02/2008

*नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना स्विकारण्याचा विकल्प तसेच पूर्वीच्या सेवा कालावधीचे प्रमाणशीर निवृत्तीवेतन दायित्व स्वीकारण्याबाबत दिनांक 01/12/2008

*नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपध्दतीबाबत - लेखाशीर्षा अंतर्गत बदल: दिनांक 11/02/2008

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या मागील कालावधीतील वसुलीची कार्यपद्धती :- दिनांक 07/02/2008

नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी संचालक ,लेखा व कोषागारे संचालनालयाच्या आस्थापनेवर नवीन पदे निर्माण करणेबाबत :- दिनांक 09/07/2007
*नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपध्दती :- दिनांक 07/07/2007

*नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना स्पष्टीकरण :- दिनांक 12/01/2007

*राज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचायांसाठी " नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना " लागु करण्याबाबत : दिनांक 31/10/2005

No comments:

Post a Comment